होय
१. दाखल गुन्हयाचे प्रथम खबर अहवाल (FIR) चे प्रत
२. दाखल गुन्हयाचे दोषारोप (Charge Sheet) चे प्रत
३. पिडीत व्यक्तीचा जातीचा दाखला प्रत
४. पिडीत/फिर्यादी यांचे FIR मधील नावात व जातीचा दाखल्यावरील नावामध्ये तफावत असल्यास दोन्ही नावाचे एकच व्यक्ती असल्याबाबतचे स्वंयघोषणा पत्र (अॅफीडेव्हीट)
५. पिडीत/फिर्यादी यांचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत
६. पिडीत/फिर्यादी यांचे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत
७. पिडीत/फिर्यादी यांचा वैदयकीय तापसणी केलेला अहवाल प्रत
गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार अर्थसाह्य देण्यात येते.
संबंधित पोलीस स्टेशन, डी वाय एस पी कार्यालय किवा सहय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय.